Anutai wagh biography of william

अनुताई वाघ

अनुताई बालकृष्ण वाघ (जन्म&#;: मोरगाव, पुणे, १७ मार्च १९१०; २७ सप्टेंबर १९९२,कोसबाड) या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले.

Anutai wagh biography of william shakespeare Pierre Parodi Danilo Dolci A. Ramesh Panse. She completed her graduation in , when she was 51 determined to finish despite the cataracts in her eyes. Anutai selected the place for trying out her experiment of a Free School — a school with no building and syllabus and the subjects taught would be those arising out of activities, that aim at overall development of the Warlis, including their economic status.

पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.[१]

जीवनt

[संपादन]

अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स. १९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य आले.

असे असूनसुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इ.स. १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले.

पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले.

Anutai wagh biography of william In Anutai met Tarabai Modak who asked her if she was willing to work among the tribals in Palghar. She completed her graduation in , when she was 51 determined to finish despite the cataracts in her eyes. Recipients of Padma Shri in Social Work. Categories : births deaths 20th-century Indian women educational theorists 20th-century Indian educational theorists Indian social reformers Recipients of the Padma Shri in social work 20th-century women educators 20th-century Indian women Indian people stubs.

प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या. कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेलाच 'कोसबाड प्रकल्प'म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग काॅलेज इ.

Biography of william shakespeare Given the customs of her time, Anutai had very little to look forward to in life. Tarabai was planning to start an experimental school for tribal children. Captain L. Padma Bhushan Tarabai Modak.

शैक्षणिक संस्था सुरू केल्या.

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या सहजशिक्षण या पुस्तकास इ.स. १९८१ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.[२] आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणाऱ्या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच पद्मश्री

ने सन्मानित केले गेले.[३]

वाघ यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]

  • कोसबाडच्या टेकडीवरून (आत्मचरित्र)
  • दाभोणच्या जंगलातून
  • शिक्षणविषयक ग्रंथ (अनेक)
  • सईची सोबत (कथासंग्रह)
  • सहजशिक्षण

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]